Pune News | राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला जाणाऱ्या मनसैनिकांची नावनोंदणी सुरु | Sakal Media <br /><br />राज ठाकरेंच्या ५ जूनच्या अयोध्या दौऱ्याला जाणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांची पक्ष कार्यालयात नाव नोंदणीला आजपासून सुरुवात. राज्यातली पहिली नोंदणी प्रकिया <br /> या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे देखील २ दिवस पुण्यात.